एक्स्प्लोर
Kapil Wadhawan : बिल्डर संजय छाब्रिया, कपिल वाधवान यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा ABP Majha
बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रिया आणि डीएचएफएलचे प्रमोटर कपिल वाधवान यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय. दीडशे कोटींच्या फसवणूकप्रकरणी मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय. मुंबईत महालक्ष्मी इथल्या पुनर्विकास योजना प्रकरणी या गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही पुनर्विकास योजना अजूनही पूर्ण झालेली नाही. येस बँक-राणा कपूर प्रकरणी सीबीआयने एप्रिलमध्ये छाब्रिया यांना अटक करण्यात आली होती.
राजकारण
Walmik Karad Custody : वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलासह समर्थकांचा राडा | VIDEO
Pankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..
Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात या
Walmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...
Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement