Nilesh Lanke On Abdul Sattar : अब्दुल सत्तार म्हणजे एक सरडा ,नगर जिल्ह्यातून कसे जाता हेच पाहतो
abp majha web team
Updated at:
07 Nov 2022 05:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंत्री अब्दुल सत्तार यांना आमदार निलेश लंके यांचं आव्हान... नगर जिल्ह्यातून कसे जाता हेच पाहतो... मंत्री सत्तार यांनी खा.सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द वापरल्याने तीव्र प्रतिक्रिया.