एक्स्प्लोर
आधी आरक्षण, मगच निवडणुका! राष्ट्रवादीच्या बैठकीत OBC आरक्षण आणि ED कारवाई वर चर्चा : ABP Majha
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत राज्यातल्या निवडणुका घेऊ नका असा सूर आज राष्ट्रवादीच्या बैठकीत उमटला. मुंबईत आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सध्या सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईबाबतही चर्चा झालीय..महाविकासआघाडीतल्या पक्षांना बदनाम करण्यासाठी हे भाजपचं षडयंत्र असल्याचं मत बैठकीत व्यक्त करण्यात आलं. प्रत्येक मंत्र्यांनी आपल्या विभागावर अधिक लक्ष ठेवावं असा सूचनाही वरिष्ठांनी मंत्र्यांना दिल्या आहेत.
राजकारण
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
करमणूक
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion
















