एक्स्प्लोर
AJit Pawar | पेरणी वाया गेल्यानं खत आणि बियाणे शेतकऱ्यांना द्या : अजित पवार | ABP Majha
विनोद तावडे विधानसभा सदस्य नाहीत. जी व्यक्ती विधानसभेचा सदस्य नाही, सभागृहाचा जो प्रमुख नेता होणार आहे, त्याला मत देऊ शकत नाही, असा नेता राज्यपालांशी चर्चा कशी करु शकतो.
सत्ता स्थापनेबाबत किंवा राज्यातील परिस्थितीबाबत राज्यपालांशी चर्चा करण्यासाठी शिवसेना-भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे यापैकी एखादा नेता आला असता तर आम्ही मान्य केलं असतं. कदाचित विनोत तावडे राज्यपालांना आपलं तिकीट का कापलं हे विचारायला आले असतील. तुम्ही (राज्यपाल) देखील भाजपमध्ये होता, मग माझं तिकीट का कापलं अशी विचारणा करण्यासाठी विनोद तावडेंनी राज्यपालांची भेट घेतली असावी, असं अजित पवारांनी म्हटलं.
मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच विनोद तावडे यांनी विरोधी पक्षाचे नेते यायच्या आधी राज्यपालांची भेट घेतली.

राजकारण
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion