एक्स्प्लोर
Nawab Malik in Court : आरोपीला कोर्ट रूममध्ये आणायला इतका वेळ का लागतोय? : न्यायाधीश ABP Majha
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची ईडीनं ८ तास चौकशी केली. दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं तपास केला. आज पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिकांच्या घरी दाखल झालं.. आणि चौकशीसाठी त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात आणण्यात आलं. नवाब मालिकांना अटक करण्यात अली असून आता पुढे काय होतं हे बघणं महत्वाचं. अटकेनंतर आता राष्ट्रवादीच्या वरिष्ठांची बैठक सुरु झाली आहे. आरोपीला कोर्ट रूममध्ये आणायला इतका वेळ का लागतोय? असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला.
Tags :
Maharashtra News Live Marathi News BJP ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Nawab Malik BJP Abp Maza Live Nawab Malik News Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Nawab Malik ED Nawab Malik Arrest Nawab Malik Arrested Nawab Malik Latest News Nawab Malik Arrest News Nawab Malik Arrest News Today Maharashtra News Live Marathi Newsराजकारण
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
भविष्य
भविष्य






















