Devendra Fadnavis Nitin Gadkari : देवेंद्र फडणवीसांचा नितीन गडकरींना वाकून नमस्कार : ABP Majha
abp majha web team
Updated at:
27 May 2023 03:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवस आहे. त्यासाठी देशभरातून त्यांचे समर्थक त्यांना शुभेच्छा द्यायला नागपूरला आले आहे. नागपूरच्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह पाहायला मिळत आहे. चात्यांसाठी गडकरी यांच्या घरी मोठा डोम उभारण्यात आला असून तेथे ते त्यांना शुभेच्या द्यायला येणाऱ्यांची गडकरी भेटी घेत आहे . याच वेळी देवेंद्र फडणवीसांनी नितीन गडकरींच्या वाढदिवसानिमित्त वाकून नमस्कार केला