एक्स्प्लोर
MVA Mahamorcha : मविआच्या महामोर्चाला पोलिसांची परवानगी मिळण्याच्या शक्यता धुसर
महापुरुषांबद्दल झालेली वादग्रस्त वक्तव्य, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, महाराष्ट्राबाहेर गेलेले प्रकल्प याशिवाय विविध मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्यासाठी उद्या महाविकास आघाडीनं महामोर्चाचं आयोजन केलंय. मात्र या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी मिळणार नसल्याचं कळतंय. त्यामुळे पोलिसांच्या परवानगीशिवाय महाविकास आघाडी मोर्चा काढणार का असा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान परवानगी मिळाली नाही तर मोर्चा काढणारच असा निर्धार महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी काल झालेल्या बैठकीत व्यक्त केलाय.
राजकारण
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















