MP Bhavana Gawli Vs MP Vinayak Raut : अकोला रेल्वे स्थानकावर भावना गवळी आणि विनायक राऊत आमने-सामने
abp majha web team
Updated at:
23 Nov 2022 08:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअकोला रेल्वे स्थानकावर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आमने-सामने आले. विदर्भ एक्सप्रेसने दोन्ही खासदार मूंबईकडे निघतांना दोघेही अकोला रेल्वे स्थानकावर समोरा-समोर आले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची भावना गवळींसमोर 'गद्दार-गद्दार' अशी घोषणाबाजी केली. भावना गवळी डब्याच्या बाहेर आल्यानंतरही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची प्रचंड घोषणाबाजी केली घोषणाबाजीच्या वेळी आमदार नितीन देशमुखही उपस्थित. खासदार गवळी बसलेल्या डब्याच्या खिडकीच्या काचावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारल्यात बुक्क्या.