एक्स्प्लोर
Bhavana Gawaliवाशिममध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करणार,भाजप आणि शिंदे गटातील अनेक नेते उपस्थित राहणार
यवतमाळ-वाशिम या आपल्या मतदारसंघातून गेले वर्षभर गायब असलेल्या शिंदे समर्थक खासदार भावना गवळी आज वाशिममध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत... या मेळाव्यासाठी भाजप आणि शिंदे गटातील अनेक नेते उपस्थित राहतील... थोड्याच वेळात त्या घरातून निघतील आणि त्यानंतर रिठद इथं त्यांचं स्वागत होणार आहे.. त्यानंतर वाशिममध्य दुपारी १२ वाजता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. भावना गवळींच्या या मेळाव्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे, प्रवीण दरेकर आणि शहाजी बापू पाटील हे एका विशेष विमानानं पोहोचणार आहेत अशी माहिती आहे.
राजकारण
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















