Manisha Kayande शिवसेनेत गेल्यानंं ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचं पद धोक्यात येण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
19 Jun 2023 12:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनिषा कायंदे शिवसेनेत गेल्यानं ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचे विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेते पद धोक्यात येण्याची शक्यता, ठाकरे गटाच्या विधान परिषदेतील जागा कमी होत असल्याने अडचणी वाढण्याची चिन्ह.