Maharashtra Cabinet Expansion : एकाही महिलेला स्थान नाही याचं आश्चर्य, शिंदे सरकारवर टीकेची झोड
abp majha web team
Updated at:
09 Aug 2022 07:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंत्रिमंडळात महिलेला स्थान नसल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिंदे सरकारवर टीका केलीय... एकाही महिलेला स्थान न मिळणं खेदजनक असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. तसंच ही बाब राज्याच्या स्त्रीशक्तीवर अन्याय असल्याचंही सुळे यांनी म्हटलंय...तर काँग्रेसनही याच मुद्यावरुन सरकारवर निशाणा साधलाय...मंत्रिमंडळ विस्तारात महिलेला स्थान नसल्याने माजी महिला बालकल्याणमंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी टीका केलीय...