एक्स्प्लोर
Maha Vikas Aghadi | महाविकास आघाडी नवी खाती बनवण्याच्या तयारीत : सूत्र | ABP Majha
इच्छुकांची संख्या जास्त पण खाती कमी असल्यानं महाविकास आघाडी सरकार नवी खाती बनवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. त्यात मेट्रो, तीर्थविकास आणि वाणिज्य खातं निर्माण केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचीही माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. राज्यातील कोटींचं उत्पन्न असलेल्या सर्व तीर्थक्षेत्रांसाठी आणि राज्यातील व्यापारासंदर्भात नवं वाणिज्य खातं तयार करण्याची शक्यता आहे. शिवाय, राज्यातील महत्वाच्या शहरांमधील वाहतुकीचा वेग वाढवणाऱ्या मेट्रो प्रकल्पांसाठीही सरकार मेट्रोचं वेगळं खातंही बनवण्य़ाच्या तयारीत आहे.
राजकारण
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
राजकारण
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर




















