Kiran Samant Meet Fadnavis : फडणवीसांच्या भेटीनंतर किरण सामंतांनी चार अर्ज घेतले ABP Majha
सलमान शेख
Updated at:
15 Apr 2024 05:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKiran Samant Meet Devendra Fadnavis : तिढा कायम, किरण सामंत फडणवीसांच्या भेटीसाठी नागपुरात नागपूरच्या देवगिरी या बंगल्यावर झाली बैठक .. बैठकी नंतर मीडिया सोबत न बोलण्याच्या किरण सावंत यांना सूचना.. किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून लढण्यावर ठाम आहे ...