एक्स्प्लोर
Kasba By-Election : कसबा निवडणुकीसाठी Chandrakant Patil बैठक घेणार , भाजपमधला तिढा कायम : ABP Majha
कसबा (Kasba By-Election) आणि चिंचवड विधानसभेत (Chinchwad By-Election) पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून या दोन्ही जागांवर नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दोन्ही कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळेल की अन्य कोणत्या नेत्याला उमेदवारी दिली जाणार यावर अनेकांच्या नजरा आहेत. त्यातच कुटुंबीय सोडले तर या जागेच्या उमेदवारीसाठी अनेक नेते इच्छूक देखील आहेत. हे उमेदवार निवडीसाठी रोज भाजपमध्ये बैठकांंचं सत्र सुरु आहे.
राजकारण
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
पालघर
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















