Jayant Patil On Bharatshet Gogawale : न्यायालयाच्या विलंबाद्दल गोगावलेंना आत्मविश्वास, पाटलांचा टोला
abp majha web team
Updated at:
29 Aug 2022 05:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJayant Patil On Bharatshet Gogawale : न्यायालयाच्या विलंबाद्दल गोगावलेंना आत्मविश्वास आहे. न्यायालयाला गृहित धरुन राजकारण केलं जातंय. न्यायालयाने ठरवावे जनतेचा विश्वास टिकवायचा की नाही असं ही ते म्हणाले आहेत .