ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरातून उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल..भाजपचं हिंदूत्व मोहन भागवतांना मान्य आहे का, ठाकरेंचा सवाल तर हिंमत असेल तर मैदानात या, अमित शाहांना ओपन चॅलेंज
उल्हासनगरच्या स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन, पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अंत्यविधी..विरोध करणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणातील खळबळजनक ऑडिओ क्लिप आव्हाडांकडून ट्विट, अक्षय शिंदेला मारलं तेव्हा माझी गाडी मागेच होती, कथित ऑडिओ क्लिपमध्ये प्रत्यक्षदर्शीचा दावा
पुणे मेट्रो आणि सोलापूरच्या विमानतळाचं अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन...तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा पुणे मेट्रोमधून प्रवास
सोलापूरातल्या विमानतळाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन, पण सुभाष देशमुख वगळता इतर ११ आमदार आणि दोन खासदार कार्यक्रमापासून राहिले दूर..
२०२३च्या खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन उत्पादकांनी २५०० कोटींचं अर्थसहाय्य मिळणार, कृषिमंत्री धनंजय मुंडेंची घोषणा
मनोज जरांगेंचा बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावर मेळावा घेण्याचा निर्णय, कार्यकर्त्यांना कामाचं वाटपही झालं.