Mahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

महायुतीच्या जागावाटपासंदर्भात काल रात्री महायुतीची वर्षावर महत्त्वाची बैठक  

मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

विदर्भ, मराठवाडा आणि प.महाराष्ट्रात जास्त जागा निवडून आणण्यावर एकमत

महायुतीच्या जागावाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत महत्वाची बैठक पार पडली.. साधारण साडेचार तास बैठक झाली...

या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,  मंत्री उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे उपस्थित होते...

स्टँडिंग सीट तसंच तीनही पक्षांनी दावा केलेल्या जागांवर सविस्तर चर्चा झाली..

विदर्भ, मराठवाडा आणि प.महाराष्ट्रात जास्त जागा निवडून तिन्ही पक्षातील नेत्यांचं एकमत झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी माझाला दिलीये

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola