Ahmednagar : अहमदनगरच्या बाराबाभळी येथे आजपासून 2 दिवशीय इज्तेमाचं आयोजन, लाखो मुस्लिम बांधव येणार
abp majha web team
Updated at:
16 Dec 2022 11:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहमदनगरच्या बाराबाभळी येथे आजपासून दोन दिवशीय इज्तेमाचं आयोजन करण्यात आलंय...या इज्तेमासाठी जवळपास एक लाख मुस्लिम बांधव येण्याची शक्यता आहे...त्या पार्श्वभूमीवर 100 एकरवर मंडप, तसेच पार्किंगची व्यवस्था करण्यात आलीये... ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था , तसेच मुक्कामाची व्यवस्था करण्यात आलीये.