एक्स्प्लोर
Gopinath Munde I लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या जन्मदिनानिमित्त परळीत मेळावा I एबीपी माझा
लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या जन्मदिनानिमित्त परळीत मेळावा पार पडला. या मेळाव्यादरम्यान भाजपमधील नेत्यांची खदखद समोर आली. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी उघडपणे व्यासपीठावर बोलून दाखवली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यांची उपस्थिती होती.
राजकारण
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















