एक्स्प्लोर
Eknath Shinde Group Symbol : ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल, शिंदे गटाला कोणतं चिन्ह मिळणार?
पक्षचिन्हाचे तीन पर्याय सादर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलेली मुदत संपलीय. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाने आयोगाकडे पर्याय सादर केले का. तसंच ठाकरेंच्या धगधगत्या मशालीला उत्तर देण्यासाठी शिंदेंना कोणतं चिन्ह मिळणार याची उत्सुकता लागलीय. काल शिंदे गटाने दिलेले निवडणूक चिन्हांचे तीनही पर्याय आयोगाच्या मुक्त चिन्हांच्या यादीतील नसल्याचे समोर आलं. त्यानंतर चिन्हाचे 3 नवे पर्याय सादर करण्यासाठी आयोगाने शिंदे गटाला आज सकाळी 10 पर्यंतची मुदत दिली होती.
राजकारण
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्रिकेट
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















