एक्स्प्लोर
Dhirendra Maharaj : गेल्या 15 दिवसांपासून धीरेंद्र महाराजांची लोकप्रियता प्रचंड वाढली : ABP Majha
गेल्या १५ दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात चर्चेत असलेल्या धीरेंद्र महाराजांची लोकप्रियता प्रचंड वाढलीए.... धीरेंद्र महाराजांचे सोशल मीडियावरच्या फॉलोवर्सची संख्या झपाट्यानं वाढलीए...धीरेंद्र महाराज हे बागेश्वर धामचे प्रमुख आहेत... महाराष्ट्रात यांचा राम कथेचा कार्यक्रम आयोजित केला होता. तो वेळेत पारही पडला. पण, त्यांच्या याच कार्यक्रमातील दिव्य दरबारवर अंनिसकडून आक्षेप घेतला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांनी यांनी धीरेंद्र महाराजांना आव्हान दिलं आणि वाद चिघळला होता... आणि या सर्व आव्हान प्रतिआव्हानाचा फायदा धीरेंद्र महाराजांनाच झालेला दिसतोय...
राजकारण
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
आणखी पाहा






















