Dhananjay Munde:आज कोणता बॉम्ब फोडणार,राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडेंचा सभागृहातील व्हिडीओ व्हायरल
abp majha web team
Updated at:
14 Mar 2022 02:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDhananjay Munde: राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा सभागृहातील एक व्हिडीओ व्हायरल झालाय. मुंडे खाणाखुणा करून कुणालातरी बॉम्ब बद्दल विचारणा करताना दिसतायत. विरोधी बाकाकडे पाहून आज कोणता बॉम्ब अशी विचारणा ते करतायत... बर एवढ्यावरच ते थांबले नाहीत. तर त्यांनी येऊदे बॉम्ब आम्ही तयार आहोत.. असा आवेश दाखवत शड्डूही ठोकला आहे.