एक्स्प्लोर
Devendra Fadnavis Bhusawal Speech : अंधारात देवेंद्र फडणवीसांचं भाषण, भाषणावेळी बत्तीगुल
भुसावळमधील महायुतीच्या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरु असताना अचानक प्रकाशयोजना बंद पडली. मात्र फडणवीसांनी भाषण सुरुच ठेवलं, आणि प्रसंगावधान दाखवत अंधाराचा उल्लेख असलेला एक शेर देखील सुनवला. कार्यकर्त्यांनी आपल्या मोबाईलमधील टॉर्च सुरू केले आणि मंचाच्या दिशेला दाखवले.
राजकारण
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















