एक्स्प्लोर
Shivsena-BJP | शिवसेनेसोबत जाण्याचा प्रस्ताव नाही, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचं फडणवीसांकडून खंडन
प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत भाजपने स्वबळाचा नारा दिला. मात्र राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत आम्ही एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. शिवसेना आणि भाजप जरी एकत्र आले तरी निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढू अशा पद्धतीचा निर्धार देखील चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवला. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्याचं खंडन केलं आहे.
राजकारण
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
नाशिक
महाराष्ट्र
शेत-शिवार





















