एक्स्प्लोर
CAA, NRC | महाराष्ट्र सरकार डोकं ठिकाणावर आहे का? : फडणवीस | ABP Majha
आज जे सावरकरांचा अपमान करतात. जाळपोळ करतात त्यांना जुलूस काढायला हे सरकार परवानगी देतं. मात्र जो कायदा आम्ही तयार केला. त्या कायद्याच्या समर्थनात शांतपणे जाणार आहोत त्याला परवानगी मिळत नाही. या सरकारच डोकं ठिकाणावर आहे का?, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. ऑगस्ट क्रांती मैदानावर सीएएच्या समर्थनात काढलेल्या मोर्चात फडणवीस बोलत होते.
राजकारण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
भारत




















