Devendra Fadnavis Tweet : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटमध्ये भारत असा उल्लेख
abp majha web team
Updated at:
06 Sep 2023 01:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत विरुद्ध इंडिया असा वाद कालपासून सुरू आहे. त्याबाबत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट केलंय. यामध्ये त्यांनी भारत हा शब्द ठळकपणे वापरला आहे. इंग्रजीमध्ये लिहिलेल्या या ट्विटमध्ये भारत हे मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलंय. या ट्विटचं निमित्त म्हणजे फडणवीस काही दिवसांपूर्वी लडाखला गेले होते. तिथं त्यांनी त्रिशूल युद्धस्मारकाचं भूमिपूजन केलं होतं.