एक्स्प्लोर
Andheri By Election :अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटकेंना काँग्रेसचा पाठिंबा
काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तर अनिल परबांनी पत्रकार परिषद घेत ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढेल, असं सांगितलं
Tags :
Election Commission Of India Andheri Shiv Sena Shivsena CM Eknath Shinde Uddhav Thackeray Shinde Group Rutuja Latke 'Maharashtra Ramesh Latke 'Eknath Shinde MUMBAI Andheri By Election Mashal Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Balasahebanchi Shivsena Andheri East Bypoll Election Andheri Byelection Andheri East Byelection Andheri East Bypoll Election 2022राजकारण
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
आणखी पाहा




















