Pimpari Chinchwad Election : चिंचवडच्या भाजप उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात : ABP Majha

Continues below advertisement

चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप कुणाला उमेदवारी याचा तिढा आजही सुटलेला नाही... देवेंद्र फडणवीस दिल्लीहून थेट चिंचवडमध्ये येऊन दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या जागेवरील उमेदवारी जाहीर करणार, अशी चर्चा होती... प्रत्यक्षात फडणवीस जगतापांच्या घरी गेले... त्यांनी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी यांचं सांत्वन केलं... यावेळी फडणवीसांनी  निवडणुकी संदर्भात कुठलीही चर्चा केली नाही, असा दावा लक्ष्मण जगताप यांचं भाऊ शंकर जगताप यांनी केलाय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram