Ravindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावा

Continues below advertisement

Ravindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावा

हे देखील वाचा

T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा!

Pakistan T20 World Cup 2024 : बाबर आझमच्या पाकिस्तान संघाचे विश्वचषकातील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. गतवेळच्या उपविजेत्या पाकिस्तानला सुपर 8 मध्येही स्थान मिळवता आले नाही. विश्वचषकात बाबरच्या संघाने लाजीरवाणी कामिगिरी केली आहे. नवख्या अमेरिका संघानेही पाकिस्तानचा पराभव केला. त्यामुळे पाकिस्तान संघावर टीकेची झोड उडत आहे. आता पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान संघामध्ये सर्वकाही ठीक नाही. कर्णधार बाबर आझम आणि वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी या दोघांमध्ये बिनसलं आहे. दोघे एकमेकांशी बोलत नाही. दोन्ही खेळाडूंकडून अद्याप यावर अधिकृत कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही. 

विश्वचषक 2024 आधीपासूनच पाकिस्तान संघामध्ये ड्रामा सुरु आहे. वनडे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर बाबर आझम याला कर्णधारपदावरुन हटवलं होतं. शाहीन आफ्रिदीकडे संघाची धुरा सोपवली होती. पण टी20 विश्वचषकाआधी पुन्हा एकदा पाकिस्तान संघामध्ये नेतृत्व बदल कऱण्यात आला. शाहीन आफ्रिदीच्या जागी बाबर आझम याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले. यावरुन दोघांमध्ये आधीच मतभेद सुरु होते. त्यात विश्वचषकात संघाची खराब कामगिरी झाली. त्यामुळे दोन्ही संघातील दुरावा आणखी वाढला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाबर आणि शाहीनमध्ये मोठा वाद सुरू आहे. हे दोघे एकमेकांशी बोलत नाहीत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram