एक्स्प्लोर
Chandrakant Handore : काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे राज्यसभेच्या रिंगणात : ABP Majha
काँग्रेसने राज्यातून चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केलीय. काँग्रेसने आज चार नावांची घोषणा केली. राजस्थानातून सोनिया गांधी, हिमाचल प्रदेशातून अभिषेक मनुसिंघवी, बिहारमधून अखिलेश प्रताप सिंह यांनाही काँग्रेसनं राज्यसभेचं तिकीट दिलंय. चंद्रकांत हांडोरे यांना पक्षाने विधान परिषदेचंही तिकीट दिलं होतं. मात्र त्या निवडणुकीत ते पराभूत झाले.
राजकारण
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
आणखी पाहा





















