एक्स्प्लोर
BJP Protest Nagpur : देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या नोटीशीचं दहन करून नागपूरात आंदोलन
देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या नोटीशीचं दहन करून नागपूरात आंदोलन. बदली घोटाळा अहवाल लीकप्रकरणी मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांना नोटीस पाठवली आहे. आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे सागर बंगल्यावर जाऊन पोलीस जबाब नोंदवणार आहेत. त्याविरोधात भाजप राज्यभर आंदोलन करणार आहे आणि त्याची सुरुवात पुण्यातून सुरु झाली आहे. पुणे महापालिकेसमोर भाजपनं आंदोलन सुरु केलंय. नागपूरमध्ये देखील आंदोलन सुरु आहे जिथे चंद्रशेखर बावनकुळे देखील सहभाग घेताना दिसत आहेत.
राजकारण
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण
शेत-शिवार




















