एक्स्प्लोर
Advertisement
Prasad Lad On BJP : भाजपकडून कोकणी महोत्सवांचं आयोजन, कोकणी मतांकडे भाजपचं लक्ष
आगामी मुंबई पालिकेसाठी भाजपने आता कोकणी मतांकडे आपलं लक्ष्य केंद्रीत केलंय.. यासाठी शिवसेनेच्या कोकण महोत्सवाला भाजपनेही कोकण महोत्सवानं उत्तर देण्याचं ठरवलंय. ६ ते ९ डिसेंबरदरम्यान भाजपने गोरेगावमध्ये
कोकण महोत्सवांचं आयोजन केलंय.. 6 डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या महोत्सवाचं उदघाटन होणार आहे. तर महोत्सवाचा समारोप केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि नारायण राणेंच्या उपस्थितीत होणार आहे..
राजकारण
Maharashtra Budget 2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha
Vijay Wadettiwar On Pune Drugs : कोणालाही कायद्याचा धाक राहिलेला नाही, विजय वडेट्टीवार सभागृहात आक्रमक
Sambhuraj Desai on Vidhan Sabha : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा
Sushma Andhare on Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची सभा, शिंदे गटाकडून जळगावात शिक्षकांना पैसे वाटप
Sanjay Raut On BJP : भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक का झाली नाही? संजय राऊतांची टीका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement