एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra : विदर्भातील भाजपचे ज्येष्ठ नेते Chhotu Bhoyar काँग्रेसच्या वाटेवर? ABP Majha
विदर्भातील भाजपचे ज्येष्ठ नेते छोटू भोयर काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. छोटू भोयर यांना विधान परिषदेसाठी तिकीट देण्याबाबत काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. वर्ध्यातील सेवाग्राममध्ये के.सी. वेणूगोपाल, एच. के. पाटील. नाना पटोले, नितीन राऊत, सुनील केदार यांच्यात बंद दाराआड बैठक झाली. आता छोटू भोयर काँग्रेसच्या गळाला लागतात का ? आणि विधान परिषदेच्या तिकीटासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यांच्या डोक्यावर हात ठेवतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राजकारण
Election Commission PC : EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारी
Sangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?
BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले
Aditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोप
Pankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement