एक्स्प्लोर
Chandrakant Khaire on BJP : भाजपकडून सॅटेलाईटद्वारे ईव्हीएम नियंत्रित केले जातात - चंद्रकांत खैरे
आगामी सर्व निवडणुका मतपत्रिकेद्वारे घ्या अशी आग्रही भूमिका शिवसेना उबाठा पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी गडचिरोलीत मांडली. राज्यात 48 जागा जिंकू हा अमित शाह यांचा दावा कशाच्या आधारावर? असा सवाल त्यांनी विचारला. ईव्हीएम सॅटेलाईटद्वारे नियंत्रित होत असल्याने भाजपला कौल मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राजकारण
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
आणखी पाहा




















