Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्यावर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा, भीम आर्मी आक्रमक
abp majha web team
Updated at:
18 Dec 2022 06:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्यावर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा, भीम आर्मी आक्रमक
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.. चंद्रकांत पाटलांविरोधात अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळेंनी केलीय.
तक्रारीत फडणवीसांसहराम कदमांविरोधातही गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय. चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा फुले,आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भीम आर्मी आक्रमक झालीय.. या याचिकेवर मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयात न्यायाधीश ए.पी. कनाडे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.