एक्स्प्लोर
Bharati Pawar Bhaubeej: भारती पवार खास भाऊबीजनिमित्त नाशिकला दाखल
Bharati Pawar Bhaubeej: कोरोनाच्या दोन वर्षांनंतर दिवाळी साजरी होत असून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या खास भाऊबीज निमित्त नाशिकला दाखल झाल्या आहेत. आपल्या गंगापूर रोडवरील घरी भाऊरायाला औक्षण करत त्याच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांनी देवाकडे प्रार्थना केलीय. दोन वर्ष कोरोनामुळे दिवाळी मी साजरी करू शकले नव्हते, आरोग्य विभागाची मोठी जबाबदारी होती मात्र यंदा कुटुंबासमवेत हे दिवस घालवण्यात आनंद मिळत असल्याची भावना त्यांनी एबीपी माझाशी बोलतांना व्यक्त केलीय.
राजकारण
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
आणखी पाहा





















