एक्स्प्लोर
Anil Deshmukh यांना दिलासा, चार आठवड्यांसाठी नागपुरला जाण्याची परवानगी : ABP Majha
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना न्यायालयाने दिलासा दिलाय. चार आठवड्यांसाठी नागपूरला जाण्यासाठी देशमुखांना परवानगी देण्यात आलीय. मात्र, दर सोमवारी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणं बंधनकारक असणार आहे. आमदार या नात्याने मतदार संघातील लोकांना आणि कुटुंबीयांना नागपुरात जाऊन भेटण्याची परवानगी अनिल देशमुख यांनी मागितली होती.
Tags :
Anil Deshmukhराजकारण
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्राईम
व्यापार-उद्योग
ठाणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















