![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Amol Mitkari On Sharad Pawar MLA : शरद पवार गटाचे तीन आमदार आमच्या संपर्कात - अमोल मिटकरी
Amol Mitkari On Sharad Pawar MLA : शरद पवार गटाचे तीन आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
हे देखील वाचा
धक्कादायक! रेल्वे स्थानकावर नर्सची छेडछाड, अश्लील चाळे करत नराधमाचा लगड करण्याचा प्रयत्न; आसनगावमधील घटना
आसनगाव : नर्सची छेडछाड केल्याची घटना आसनगाव रेल्वे स्थानकावर घडली आहे. खाजगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सची आसनगाव रेल्वे स्थानकावर छेड काढण्यात आली. नर्सला पाहून रेल्वे स्टेशवरच नराधमाने अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नर्सशी नराधमाने लगड करण्याचा प्रयत्न केला. निलेश अरुण गायकवाड असं नराधमाचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकल्या.
आसनगाव रेल्वे स्थानकावर नर्सची छेडछाड
नर्स रेल्वे प्लॅटफॉर्मवर लोकल ट्रेनची वाट पाहत असताना नराधमाने अश्लील चाळे करत तिच्यासोबत लगड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरलेल्या तरुणीने तत्काळ लोहमार्ग पोलिसांशी संपर्क केला. खाजगी रुग्णालयामध्ये नर्स पदावर कार्यरत असलेल्या 21 वर्षीय नर्ससोबत आसनगाव रेल्वे स्टेशनवर छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित नर्स आसनगावहून टिटवाळ्याला जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला. टिटवाळ्यातील एका खाजगी रुग्णालयात नाईट शिफ्टसाठी जात असताना नराधमाने आसनगाव रेल्वे स्टेशवरच नर्ससोबत अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. नराधमाने तिच्याशी लगड करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
![Sambhuraj Desai on Vidhan Sabha : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/f8a44e900ccafef7c69359d718fb25b71719574276717977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sushma Andhare on Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची सभा, शिंदे गटाकडून जळगावात शिक्षकांना पैसे वाटप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/dc4091e6a55658ba94bf618ded6723d61719116243675977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sanjay Raut On BJP : भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक का झाली नाही? संजय राऊतांची टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/0f7a48ce561140ec32d1f5d5b569c1561718555095056977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis Full Speech : कोकणाचा आशिर्वाद पुन्हा महायुतीलाच मिळेल,फडणवीसांना विश्वास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/c46f96605c0bfec30b8c3daf78b338e51718554574861977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/43db73c2443eb70e92be461efdbf40db1718548409407977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)