एक्स्प्लोर

Sharad Pawar On Ajit Pawar's MLA | पक्ष सोडून गेलेले लोक परत येण्यासाठी जयंत पाटलांना भेटले- पवार

Sharad Pawar On Ajit Pawar's MLA | पक्ष सोडून गेलेले लोक परत येण्यासाठी जयंत पाटलांना भेटले- पवार

हे देखील वाचा

Vijay Wadettiwar: साताऱ्यातील झाडाणी गावात नियम धाब्यावर बसवून गुजरातच्या जीएसटी अधिकाऱ्याची 640 एकर जमीन खरेदी: विजय वडेट्टीवार

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील (Satara News) दुर्गम अशा कांदाडी खोऱ्यातील झाडाणी या गावात गुजरातच्या एका जीएसटी अधिकाऱ्याने मोठ्याप्रमाणावर जमीन खरेदी केल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला. त्यांनी मंगळवारी हा मुद्दा विधानसभेत मांडला. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील वनखाते आणि महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले.  

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात झाडाणी गाव आहे. हे गाव आणि त्याच्या परिसरातील 640 एकर जमीन गुजरातमधील एका अधिकाऱ्याकडून अत्यंत माफक दरात खरेदी केली आहे. हा अधिकारी कोण आहे? संबंधित अधिकारी हा गुजरातच्या जीएसटी विभागाचा प्रमुख आहे. त्याने कांदाडी खोऱ्यातील ही जमीन खरेदी करताना सर्व नियम धाब्यावर बसवले. जमीन खरेदीची कमाल मर्यादा पायदळी तुडवण्यात आली. तसेच या जमिनीसाठी रस्ते काढताना ते वनजमिनींमधून खोदून काढण्यात आले. वनखात्याच्या अधिकाऱ्यांशी संगनमताने हे सर्व करण्यात आले. भागात रस्ते खोदताना महसूल विभागाची परवानगी घेण्यात आली नाही. महसूल खात्याच्या मालकीच्या जमिनीतून हे रस्ते काढण्यात आले, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

विजय वडेट्टीवार सभागृहात सत्ताधाऱ्यांवर संतापले

विधानसभेत मंगळवारी पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सुरु असताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सत्ताधाऱ्यांवर चांगलेच संतापताना दिसले. त्यांना सभागृहात महसूल विभागासंबंधी प्रश्न विचारायचा होता. मात्र, तेव्हा विषयाशी संबंधित मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विजय वडेट्टीवार यांनी सभागृहाचे कामकाज थांबवण्याची मागणी केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या संतापाचा पारा चांगलाच चढला. 

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात गुजरातच्या अधिकाऱ्याने जमीन खरेदी करताना महाराष्ट्र शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला. एवढी मस्ती आणि दादागिरी...पर्यावरणीयदृष्ट्या हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे. आम्ही जेव्हा पत्र पाठवले तेव्हा महुसल विभागाने थातुरमातुर उत्तर दिले. गुजरातच्या जीएसटी अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार? खेड आणि मावळच्या दोन प्रांतांचे अधिकार काढण्यात आले, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.

राजकारण व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony : शपथविधीला उरले 48 तास; सागर-वर्षा बंगल्यावर खलबतं
Mahayuti Oath Ceremony : शपथविधीला उरले 48 तास; सागर-वर्षा बंगल्यावर खलबतं

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Top 70 News : सकाळी 7  च्या 70 महत्वाच्या बातम्यांचा आढावा : 05 DEC 2024 : ABP MajhaSpecial Report Eknath Shinde : दिल्लीतला फोटो  ते राजभवन, चर्चा एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याची ABP MajhaZero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Embed widget