एक्स्प्लोर
Uday Samant : राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांची लवकरच श्वेतपत्रिका काढणार : उद्योगमंत्री उदय सामंत
Uday Samant : राज्यात येणारे प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याचा आरोप विरोधक करतायत... त्यामुळे राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांची लवकरच श्वेतपत्रिका काढणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हणटलंय...सामंतानी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देत हल्लाबोल केलाय.. काही जणांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.. असं म्हणत सामंतांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय... रिफायनरी विरोधकांवरील कारवाईवरून उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात
राजकारण
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा


















