ST Worker News : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शासनाकडून 300 कोटींची तरतूद
abp majha web team
Updated at:
13 Oct 2022 07:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 300 कोटींची तरतूद झाली असून कर्मचाऱ्यांचे कोणतेही पगार थांबलेले नाहीत तसेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या भाडेवाडीत दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय विचाराधीन असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापक शेखर चन्ने यांनी दिली आहे तसेच लवकरच राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत 700 अत्याधुनिक बसेस येणार असून विजेवर चालणाऱ्या एसी बसेस प्रवाशांच्या सेवेत लवकरच दाखल करण्याचा निर्णय झाला असून प्रवाशांसाठी एसी बसेस देखील आणण्याचा आमचा निर्णय आहे अशी माहिती शेखर चन्ने यांनी दिली आहे