एक्स्प्लोर
Special Report Mahadev Jankar : परभणीत महादेव जानकरांसाठी महायुतीचं शक्तिप्रदर्शन
Special Report Mahadev Jankar : परभणीत महादेव जानकरांसाठी महायुतीचं शक्तिप्रदर्शन
महादेव जानकर यांच्यासाठी परभणीत
आज भव्यदिव्य असं शक्तिप्रदर्शन संपन्न झालं... महादेव जानकरांनी महायुतीकडून लोकसभेचा अर्ज भरला. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि पंकजा मुंडे यांनी जानकरांवर कौतुकाचा वर्षाव केला... यात सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ते, कोणे एकेकाळी एकमेकांना संपवण्याची भाषा करणाऱ्या, अजित पवार आणि महादेव जानकर यांच्यातल्या केमिस्ट्रीची... पाहूयात...
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























