एक्स्प्लोर
Palghar Special Report : पालघरमध्ये हक्काचं शिक्षण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचा संघर्ष?
Palghar Special Report : महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाची सध्या देशभरात चर्चा आहे.. पण महाराष्ट्राच्या ज्या जिल्ह्यांमधून हा प्रकल्प अनेक वेगवान स्वप्नांची उधळण करत आकार घेऊ पाहतोय.. त्याच जिल्ह्यांमध्ये शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांची वाट मात्र साध्या पुलाअभावी बिकट आणि जीवघेणी बनतेय... पालघर जिल्ह्यातल्या धानीवरी गावच्या मुलांना आपल्या हक्काचं शिक्षण मिळवण्यासाठी काय संघर्ष करावा लागतोय ते पहा....
आणखी पाहा























