एक्स्प्लोर
Palghar Rain Update : तुंगारेश्वर धबधब्याकडे गर्दी, पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट : ABP Majha
आज पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट आहे. तरीही काही हौशी पर्यटक तुंगारेश्वर धबधब्याकडे गर्दी करत आहेत. धबधबे, नदी आणि समुद्राच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यापासून मज्जाव करण्यात आलाय. तरी देखील पर्यटनस्थळी गर्दी होतेय. विशेष म्हणजे याच मार्गावर पोलिसही आहेत. तरीही पोलिसांना चुकवून पर्यटक धबधब्य़ावर गर्दी करत आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















