एक्स्प्लोर
Palghar Political Crisis : पालघरमध्ये मतदान करण्यासाठी रांग, सरपंचाची निवड थेट जनतेमधून : ABP Majha
राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपद आणि सरपंचपदासाठी मतदान होत आहे. दरम्यान मतदानाला सुरुवात झाली
आणखी पाहा























