एक्स्प्लोर
Tanaji Sawant आणि उस्मानाबादचे जिल्हाधिकारी Kaustubh Diwegaonkar यांच्यातील कलह चव्हाट्यावर
तानाजी सावंत आणि उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यातील कलह चव्हाट्यावर आलाय. तानाजी सावंत यांनी राज्याच्या सचिवांकडे दिवेगावकरांची लेखी तक्रार केलीय.. सावंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी रेड्डी यांना जिल्हाधिकारी दिवेगावकरांनी धमकी दिल्याची तक्रार केलीये.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई


















