एक्स्प्लोर
Sanjay Raut On Eknath Shinde :शिंदे गटाचा निकाल राज्याची जनताच देईल, राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला
Sanjay Raut On Eknath Shinde : निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर आजपासून युक्तिवाद होतायत. त्याच पार्श्वभूमीवर खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेचा बाण सोडलाय. शिंदेंवर मेहेरबानी म्हणून त्यांच्या पक्षाला नाव दिलं गेलंय. मात्र ही खरी सुनावणी ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशीच असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
महाराष्ट्र
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
पोलिसांनी पु्ण्यातील दौंडमध्ये लक्ष्मण हाकेंचा ओबीसी मोर्चा रोखला
नेपाळमधील महापुरात भक्कम असलेल्या घराची Inside Story
Sangli Ganpati Lezim : बाप्पाच्या स्वागताला लेझीमचा ताल, परंपरेचा ठेका | Special Report ABP Majha
आणखी पाहा


















