एक्स्प्लोर
Omicron : महाराष्ट्रावर ओमायक्रॉनचं संकट ABP MAJHA
राज्यातल्या १८ ओमायक्रॉन बाधितांपैकी ९ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय... त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आलाय... तर दुसरी पॉझिटिव्ह बातमी मुंबईतून आहे. काल मुंबईत कोरोनामुळं एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळं कोरोनाविरोधातल्या लढाईला मोठं यश मिळताना दिसतंय. दरम्यान आपण बेसावध राहून चालणार नाही... कारण कोरोनाचं संकट पूर्णपणे टळलेलं नाही.. त्यामुळं काळजी घ्या, मास्क वापरा आणि गर्दी टाळा...
राजकारण
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Maharashtra Politics Special Report:सभागृहाबाहेर कट्टर विरोधकांमध्ये शेकहँड, तर मित्रांमध्येच जुंपली
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
आणखी पाहा




















