एक्स्प्लोर
Ganeshotsav 2020| देखावे बनवणाऱ्या कलाकारांचे हात यंदा रिकामे,गणेश मंडळांकडून देखाव्यांना मागणी नाही
दरवर्षी गणेश मंडळंमध्ये देखाव्यांसाठी स्पर्धा रंगलेली असते, जनजागृतीपर म्हणा किंवा सामाजिक संदेश दाखवण्याचा यातून प्रयत्न केला जात असतो. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे आणि याचा परिणाम छोट्या मोठ्या कलाकारांवरदेखील झालेला बघायला मिळतोय. नाशिकचा प्रसिद्ध कलाकार वरूण भोईर याच्याकडे दरवर्षी नाशिकसह गुजरात, नंदुरबार तसेच धुळ्याच्या 25 ते 30 मंडळांचे देखावे साकारले जातात, गणेशोत्सवाच्या अडीच महिने आधीपासूनच त्याच्याकडे कामाची लगबग सुरु होत असते मात्र यंदा एकाही मंडळांचं बुकिंग त्याच्याकडे आलेलं नाही.
नवी मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
आणखी पाहा




















