एक्स्प्लोर
Maharashtra Politics | सत्ता स्थापनेचा पेच आज सुटण्याची शक्यता | ABP Majha
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन आठवडे सुरू असलेला सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय.
एकीकडे दुपारी दोन वाजता भाजप नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत तर दुसरीकडे शिवसेनेनंही आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे.
या पार्श्वभूमीवर अत्यंत विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दुपारी १२ पर्यंत राज्यात कोण सत्ता स्थापन करणार याचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होईल.

महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion